आमचे ध्येय · OUR MISSION

1000+ मालक.
दोन वर्षांत.

झटपट कर्ज, मोठी स्वप्ने. ट्रक, डंपर, JCB आणि बससाठी सुलभ फायनान्स देऊन आम्ही व्यवसायाला बळ देतो — कागदपत्रांपासून मंजुरीपर्यंत एकाच ठिकाणी.

MISSION 2-YR 5000+ समाधानी मालक

आमचे उद्दिष्ट

येणाऱ्या दोन वर्षांत किमान ५०००+ ग्राहकांना जलद कर्ज मिळवून देऊन त्यांना ट्रक, डंपर आणि बसचे मालक बनवणे — आणि प्रत्येक टप्प्यावर पारदर्शक, विश्वासार्ह सेवा देणे.

वाहन श्रेणी · VEHICLES

आम्ही या वाहनांसाठी कर्ज देतो

लहान-मोठ्या कमर्शियल वाहनांसाठी तुमच्या प्रोफाईलनुसार योग्य फायनान्स पर्याय.

Dumper (डंपर)

90% पर्यंत फंडिंग

JCB

कमी व्याजदर

Luxury Bus (बस)

झटपट मंजुरी

Heavy Truck (ट्रक)

सर्व बँकांचे पर्याय
का शंभूराजे? · WHY US

तुमच्यासाठी काय खास?

Fast Loan

लवकर मंजुरी प्रक्रिया

Low Interest

स्पर्धात्मक व्याजदर

Full Support

RTO व कागदपत्रे मदत

Refinance

जुन्या गाडीवर कर्ज

आजच सुरुवात करा

तुमच्या स्वप्नातील गाडी आजच बुक करा

कागदपत्रे पाठवा आणि तुमची लोन पात्रता मोफत तपासा.

WhatsApp करा +91 92840 14141 · वाकड, पुणे