शंभूराजे CRM

Connecting...
दिनांक: --/--/----
बुकिंग क्र.: Generating...

शंभूराजे मोटर्स अँड फायनान्स कन्सल्टंट

पत्ता: वाकड पिंपरी चिंचवड पुणे | संपर्क: 9284014141

वाहन बुकिंग पावती
विक्रेता (Seller Details)
विकणाऱ्याचे नाव:
पत्ता:
मोबाईल:
खरेदीदार (Buyer Details)
ग्राहकाचे नाव:
पत्ता:
मोबाईल:
वाहनाचा तपशील
गाडी/मॉडेल:
गाडी नंबर:
वाहनाचा प्रकार:
चेसीस नंबर:
इंजिन नंबर:
पेमेंट तपशील
खर्च तपशील (Debits)रक्कम (रू.)जमा तपशील (Credits)रक्कम (रू.)
वाहनाची मूळ किंमत बुकिंग ॲडव्हान्स (जमा)
RTO (Transfer) चार्जेस जुनी गाडी एक्सचेंज
विमा (Insurance) बँक लोन/फायनान्स
एक्सेसरीज/इतर खर्च सवलत (Discount)
एकूण येणे (A)0 एकूण जमा (B)0
बाकी उर्वरित येणे: रू. 0

-: नियम व अटी :-

  1. सदर रक्कम केवळ बुकिंग म्हणून स्वीकारली आहे. हा विक्री करार नाही.
  2. मुदत: बुकिंगपासून ७ दिवसांच्या आत पूर्ण पेमेंट करणे अनिवार्य आहे, अन्यथा बुकिंग रद्द होईल.
  3. बुकिंग रद्द केल्यास: खरेदीदाराने व्यवहार रद्द केल्यास बुकिंगच्या रकमेतून ५०% ते १००% रक्कम कपात केली जाईल.
  4. लोन: बँक लोन मंजूर न झाल्यास बुकिंग रक्कम परत करण्याबाबतचा निर्णय विक्रेत्याच्या अटींनुसार राहील.
  5. वाहनाचा ताबा पूर्ण पेमेंट आणि कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच दिला जाईल.
  6. गाडी खरेदीपूर्वी ग्राहकाने Test Drive व तपासणी करून समाधान करून घ्यावे.
  7. गाडी As-Is Condition मध्ये विकली जाईल (जशी आहे तशी).
" वरील सर्व नियम व अटी मला मान्य आहेत. "

शंभूराजे मोटर्स अँड फायनान्स कन्सल्टंट

पत्ता: वाकड पिंपरी चिंचवड पुणे | संपर्क: 9284014141

वाहन खरेदी-विक्री करार पत्र
123456
SRM No:
दिनांक:
वार:
विक्रेता (Seller Details)
विकणाऱ्याचे नाव:
पत्ता:
मोबाईल:
खरेदीदार (Buyer Details)
खरेदीदाराचे नाव:
पत्ता:
मोबाईल:
वाहनाचा तपशील (Vehicle Specification)
रजिस्टर क्रमांक:
वाहनाचा प्रकार:
चेसीस नंबर:
इंजिन नंबर:
वर्ष / मॉडेल:
आर्थिक व्यवहार (Payment Details)
खर्च तपशील (A)रक्कम (₹) जमा तपशील (B)रक्कम (₹) RTO / Police चलान
१. गाडीची एकूण किंमत १. बुकिंग (बयाणा) RTO चलान:
Police चलान:
२. RTO ट्रान्सफर खर्च २. आज जमा रोख / UPI
३. इन्शुरन्स खर्च ३. बँक लोन (मंजूर/भरणे)
४. फाईल खर्च ४. जादा ॲडव्हान्स रोख/UPI
५. बँक NOC साठी पाठीमागे ५. जादा ॲडव्हान्स रोख/UPI
एकूण येणे (A): ₹ 0 एकूण जमा (B): ₹ 0
बाकी उर्वरित रक्कम: ₹ 0

-: नियम व अटी :-

  1. वाहन तपासणी: खरेदीदाराने वाहनाची पूर्ण तपासणी करून समाधान झाल्यावरच खरेदी केलेली आहे.
  2. KM / ओडोमीटर रीडिंग: दाखवलेले किमी वाचन योग्य मानून व्यवहार करण्यात आला आहे.
  3. RTO Transfer: वाहनाचे नावांतर (Transfer) खरेदीदाराने वेळेत करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे.
  4. दंड / Challan: खरेदी दिनांकानंतरचे सर्व दंड/चालान/टॅक्स खरेदीदाराची पूर्ण जबाबदारी.
  5. कागदपत्रे: RC, Insurance, PUC, Form 29/30, Delivery Note इ. खरेदीदाराकडे सुपूर्द केलेले आहेत.
  6. पेमेंट अटी: दिलेले सर्व पैसे पूर्ण व अंतिम असल्याचे खरेदीदार मान्य करतो.
  7. डिलिव्हरी: वाहन दिलेल्या स्थितीतच हँडओव्हर केले आहे. नंतरच्या बिघाडाची जबाबदारी खरेदीदाराची.
  8. टेस्ट ड्राइव्ह: खरेदीदाराने वाहनाची टेस्ट ड्राइव्ह घेऊन इंजिन, AC, गिअरबॉक्स तपासले आहे.
  9. No Future Claims: या व्यवहारानंतर कोणताही वाद, तक्रार, परतावा किंवा दावा मान्य होणार नाही.